या Workshop मध्ये यामागील कारण समजून घेऊया !
आणि शिकूया योगिक पद्धतीने
वजन कमी कसे करायचे?

.webp)
DATE

TIME

LANGUAGE
.webp)
WHERE
वजन कमी न होण्याचे अदृश्य कारणे
Calories counting, Dieting, Exercise, Fasting करूनही वजन न कमी होण्याची कारणे अगदी सोप्या भाषेत
वजन संतुलित करण्याची योगिक पद्धत
विविध योगिक पद्धती जसे कि आसने, प्राणायाम, स्वर विज्ञान, ध्यान हे वजन संतुलित करण्यासाठी कसं मदत करते हे समजून घेणार आहोत.

Founder & CEO
Swasthya Sakhi Circle
महिलांच्या वजन व्यवस्थापन
योग प्रशिक्षणात ४+ वर्षांचा अनुभव
मी एक Certified योग शिक्षक असून मागच्या ४ वर्षांपासून महिलांच्या वजन व्यवस्थापनात विशेष प्राविण्य मिळवले आहे. हाच अनुभव पुढे घेऊन आता पुढील ५ वर्षांत आपल्या १,००,००० मराठी विवाहित महिलांपर्यंत योगशास्त्र आणि सजग जीवनशैलीच्या माध्यमातून सर्वांगीण आणि दीर्घकालीन आरोग्य साध्य करण्याच्या उद्देशाने सध्या मी कार्यरत आहे.
Live - Online Workshop
✅ लग्नानंतर किंवा प्रसूतीनंतर वजन वाढलेल्या महिलांनी
✅ Thyroid, PCOD, BP , Diabetes किंवा hormonal समस्यांसोबत झुंझत असणाऱ्या महिलांनी
✅ नोकरी किंवा घरकामामुळे स्वतःला वेळ न देऊ शकणाऱ्या महिलांनी
✅ सतत तणाव , झोपेची समस्या आणि लगेच थकवा येणाऱ्या महिलांनी
✅ Dieting, व्यायाम, आणि असे असंख्य प्रयत्न करूनही वजन ना कमी झालेल्या महिलांनी
✅ ज्यांना स्वतःच्या शरीराची नवीन ओळख करून घ्यायची आहे त्या महिलांनी


जरी Sessions ऑनलाइन होते, तरी ओंकारचं इतकं वैयक्तिक लक्ष होतं की जणू हे session माझ्यासाठीच घेतलं होतं!
या sessions मधून योगासने, शरीर-मनाचं नातं आणि योगातून ते अधिक घट्ट कसं करायचं — हे सगळं शिकायला मिळालं. खरंच हा एक जीवन बदलणारं अनुभव होता!
 (1) (1).webp)

After each session, Omkar gave amazing tasks and small missions to maintain consistency in Asanas and Pranayama. These simple practices helped me stay regular and brought visible results in no time!.


What struck me most was the wealth of knowledge Omkar shared about maintaining overall health, from sleep and breathing to energy points & organ function. His insights have been instrumental in helping me adopt healthier habits & appreciate the interconnectedness of my body & mind.


I recently completed the 108 Surya Namaskar challenge with Omkar. I never knew my true strength until then — this journey unlocked a new level of focus, energy, and intensity within me!
नक्कीच! हा Yogic Fitness Workshop नवीन शिकणाऱ्या महिलांसाठीच तयार करण्यात आला आहे.
आमचा मुख्य भर एक-एक व्यक्तीशी थेट संवादावर आहे, त्यामुळे आम्ही तुमच्या लाईव्ह उपस्थितीला प्रोत्साहन देतो.
The Yogic Fitness Workshop is a 3-day LIVE online workshop where you’ll learn from a top business growth expert how to build high-performing teams, efficient systems, and scalable strategies—so your business thrives without your constant involvement.
हा Yogic Fitness Workshop अशा महिलांसाठीच तयार केला आहे ज्या दिवसभर व्यस्त असतात. शिकवलेले योग व श्वसनाचे सराव कोठेही करता येतात — कोणत्याही विशेष जागेची किंवा साधनांची गरज नाही. फक्त १५–२० मिनिटं दिली तरी सातत्य राखता येतं.
Yogic Fitness Workshop साठी फक्त योगा मॅट, पाणी, आरामदायी कपडे पुरेसे आहे आणि सर्वात महत्वाची तुमची उपस्थिती महत्वाची आहे.